रोहित आणि जुईली यांनी २३ जानेवारीली हे दोघं विवाहबंधनात अडकले या दोघांचं लग्न सोहळा ढेपे वाड्यात पार पडला यांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला असून जुईलीने रोहितच्या दिवसाची सुरूवात कशी केली पाहूया...हे दोघंही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऑक्टिव्ह असतात